स्वराज्य स्थापन करणे.
आपल्या भूमीला स्वातंत्र करणे.
आपला हक्क मिळवणे.
सगळ्यांना घेऊन चालणारे, सुव्यवस्थित, सुरक्षित राज्य स्थापन करणे.
गोरगरीब जनतेला मुघलांच्या अन्यायातुन मुक्त करणे .
मुघलांच्या जुलमी गुलामगिरीतून मुक्त होणे
शिवाजी महाराजांचे ध्येय काय होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.