शिवाजी महाराजांचे प्रमुख नौदल सेनापती कोण होते?
✅ Updated recently
शिवरायांचा मावळा, स्वराज्याचे पहिले नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे….. यांची ही मूर्ती जणू सर्वात मोठा पुरावा आहे की मराठेच भारतीय नौदलाचे प्रेरणास्थान आहेत.