शिवाजी महाराजांचे वंशज कोण आहेत?
✅ Updated recently
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना एकूण 8 पत्नी होत्या सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई. या पैकी त्यांना महाराणी सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई आणि सकवारबाई ह्यांच्या पासून सहा मुली आणि दोन मुले अशी एकूण 8 अपत्ये झाली.