त्याच्या नौदलात विविध प्रकारची चारशे जहाजे होती. त्यात गुरब, गलबत आणि पाल या युद्धनौकांचा समावेश होता.