शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे जतन व संरक्षण का केले असावे?
✅ Updated recently
आगामी पिढ्यांना शिवाजी महाराजांचा पराक्रम केवळ पुस्तकात वाचायला मिळण्यापेक्षा अशा गड किल्ल्यांचे संरक्षण करून तो इतिहास बघायला मिळावा, यासाठी या सर्वांचे जतन अपेक्षित आहे. शासनाने गड किल्ल्यांचे जतन करावे. त्यांची देखभाल दुरूस्ती करावी.