शिवाजी महाराजांनी त्यांचे व्यवस्थापन कौशल्य कसे वापरले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शिवाजी महाराजांमध्ये नेतृत्व, व्यवस्थापन, दूरदृष्टी, राजकीय मुत्सद्देगिरी, लष्करी प्रशासन, सत्य आणि न्यायप्रती निष्ठा इत्यादी असंख्य गुण होते. हे उत्तर उपयुक्त होते का?त्यांचे व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. त्यांना प्रचंड दूरदृष्टी होती आणि त्या काळात त्यांनी दूरदृष्टीने भविष्याचा विचार करून विविध योजना आखल्या. त्यांच्या उत्तम व्यवस्थापन कौशल्याच्या वापर करून त्यांनी यश देखील प्राप्त केले. कुठल्याही व्यवसायासाठी आर्थिक भांडवल अतिशय आवश्यक असते