शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना कोणत्या सरदारांनी विरोध केला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुधोळकर बाजी घोरपडे , जावळीचे मोरे , शिवरायांचे मेहुणे बजाजी नाईक निंबाळकर , संभाजी मोहिते आदी मंडळी.