शीत कटिबंध म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शीत कटिबंधात जलवायुमान सापेक्षत: स्थिर असते; परंतु अधूनमधून समशीतोष्ण कटिबंधातील वादळांचे परिणाम येथे जाणवतात. अंटार्क्टिका व ग्रीनलंड येथील नित्याच्या हिमस्तरांवर तापमान वर्षभर पाण्याच्या गोठणबिंदूच्या खाली असते व हिवाळ्यात तापमान जगातील सर्वांत खालच्या पातळीपर्यंत कमी होते.