लेखी प्रश्न शिवाय, प्रश्न उत्तराचे सत्र संपल्यानंतर, सदस्य सभागृहात बारा वाजता प्रश्न विचारू शकतात. यालाच शुन्य प्रहार म्हणतात. कारण वेळ पण १२ ची म्हणजे असल्याने त्याला शुन्य प्रहार म्हणतात.