शेअर बाजार: Share Market
शेअर मार्केट किंवा शेअर बाजार म्हणजे अशी जागा जेथे आपण कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो तसेच कंपन्या आपले शेअर बाजारात विकण्यासाठी आणू शकतात. शेअर मार्केटमध्ये अनेक गोष्टी एकत्र येतात आणि शेअर मार्केट बनते. जसे की स्टॉक एक्सचेंज, ब्रोकर,सेबी, शेअरहोल्डर, कंपन्या इत्यादी.
शेअर मार्केट मध्ये Mtom म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.