जर एखाद्या शेअरला काही कारणामुळे अचानक मागणी आली तर त्या शेअरची किंमत वाढू लागते मागणी जास्त येऊन पुरवठा तेवढाच असतो कारण नवीन शेअर काही नेहमीच तयार होत नसतात त्यामुळे पुरवठा तेवढाच परंतु मागणी जास्त आली तर त्या शेअरची किंमत वाढत जाते.