शेड्युल्ड बँक म्हणजे काय?
✅ Updated recently
जेव्हा एखादी व्यापारी बँक, सहकारी बँक किंवा सहकारी पतसंथा रिझर्व्ह बँक ने ठरवलेल्या काही निकषांची पूर्तता करते तेव्हा त्या बँकेला म्हणायचे शेडूल्ड बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कायदा १९३४ च्या दुसऱ्या शेड्युल (परिशिष्ट) मध्ये अशा बँकेचा समावेश होतो म्हणून शेडूल्ड बँक हा दर्जा.