त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शरद जोशी यांनी ऑक्टोबर १९७९ मध्ये राज्यस्तरीय शेतकरी संघटनेची, तर महेंद्रसिंग टिकैत यांनी उत्तर प्रदेशात १७ ऑक्टोबर १९८६ रोजी ' भारतीय किसान युनियन ' ची स्थापना करून शेतकऱ्यांच्या असंतोषाला आंदोलनाचे वळण आणि नेतृत्व दिले.