मशरूम शेती ( Mushroom production)
हा एक आधुनिक व्यवसाय आहे . हा व्यवसाय ग्रामीण तसेच शहरी भागात देखील केला जाऊ शकतो . यासाठी कमी भांडवलावर सुरुवात करता येते व आर्थिक नफा जास्त मिळतो.
शेतकऱ्यांना अधिक जवळचे व महत्त्वाचे व्यवसायिक कोण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.