फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन हा शेतकऱ्यांनी तयार केलेला स्वयं-सहायता गट आहे. शेतकऱ्यांचा हा गट स्वत: शेतकऱ्यांच्या हिताचे काम करतो. शेतकरी उत्पादक संघटनांमध्ये सामील होऊन शेतकरी शेतीच्या कामासोबतच त्यांच्या हिताचे रक्षण करू शकतात.