शेतातील निविष्ठांचा शेती उत्पादनाशी कसा संबंध असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
निविष्ठा म्हणजे जमीन, मजूर, अवजारे, बियाणे, यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर) खत, कीटकनाशके यांसारख्या उत्पादन प्रक्रियेत टाकल्या जाणार्या गोष्टी. आऊटपुट म्हणजे कापणी केलेली पिके, दूध, मांस, अंडी यांसारख्या उत्पादित केलेल्या गोष्टी.