शेती पूरक व्यवसाय म्हणजे काय यातील व्यवसायांची माहिती थोडक्यात लिहा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
निसर्गाचे अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने (जसे- पिकांवरील रोग,शेतीचा वन्य प्राण्यांद्वारे विध्वंस) कोरडवाहू अथवा सिंचनाचे अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून,करणे शक्य असणाऱ्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात.