शेतीचा भारताच्या निर्यातीत वाटा किती आहे *?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताच्या कृषी जीडीपीच्या टक्केवारीच्या रुपात कृषी निर्यात 2017-18 मधील 9.4 % वरून 2018-19 मध्ये 9.9% पर्यंत वाढली आहे. भारताच्या कृषी जीडीपीच्या टक्केवारी स्वरूपात कृषी आयात 5..7% वरून घसरून 4.9 % झाली आहे. यावरून हे दिसून येते कि निर्यात अधिक झाली असून भारतातील कृषी उत्पादनांच्या आयातीवरील अवलंबत्व कमी झाले आहे.