शेतीची जमीन व्यवसायासाठी कशी वापरायची?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मालमत्तेच्या मालकीचा विचार न करता शेतजमिनीवर घरे, कारखाने, उद्योग इत्यादी बांधण्यास कायदा परवानगी देत नाही . कोणतेही बांधकाम शेतजमिनीचे अकृषिक जमिनीत रूपांतर केल्यानंतरच झाले पाहिजे.