शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ही एक पायाभूत सुविधा आहे जी शिकवण्याच्या सामग्रीचे व्यवस्थापन व वितरण, वैयक्तिक आणि संस्थात्मक प्रशिक्षण ध्येयान्चे मूल्यांकन, ध्येय पुरतीचा आढावा घेते आणि संपूर्ण संस्थेच्या शिक्षण प्रक्रियेच्या देखरेखे साठी माहिती गोळा करून प्रस्तुत करते.