शैक्षणिक संपादन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विशिष्ट पाठ्यक्रमावर आधारलेली एक शैक्षणिक कसोटी. संपादन कसोटीद्वारे एका विद्यार्थ्याने अथवा विद्यार्थ्यांच्या एका वर्गाने/गटाने एखाद्या पाठ्यक्रमाची उद्दिष्टे कितपत यशस्वीपणे संपादित केलेली आहे, याची तपासणी वा मोजमाप केली जाते. संपादणूक कसोटीशी शिक्षकांचा नेहमी संबंध येतो