शैक्षणिक संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शैक्षणिक संशोधनाची वैशिष्ट्ये : वस्तुनिष्ठता, अचुकता, खंडनक्षमता, सिद्धांताचे निष्पादन, अनुभव प्रामाण्यवाद, तार्किक विवेचन, संभाव्यताप्रधान विचारसरणी इत्यादी शैक्षणिक संशोधनाची वैशिष्ट्ये आहेत.