समाजशास्त्रीय ज्ञान, सामाजिक बाबींचा विचार करण्याची तंत्रे आणि सामाजिक माहिती गोळा करण्याच्या पद्धती यांचे शिक्षणसंस्थेच्या संदर्भात केलेले उपयोजन म्हणजे शिक्षणाचे समाजशास्त्र.