शोध निबंध लिहिताना तो एक दुसरा peer/समकक्ष व्यक्ती वाचणार आहे असे समजून लिहिला जातो करिता त्यात अगदी बाळबोध म्हणजे शाळकरी किंवा विद्यार्थी जशी परीक्षा लिहितात तसे लिहीत नाहीत. तिथे समकक्ष व्यक्तीला समजेल इतपत लिखाण केले जाते त्यामुळे सामान्य लोकांना ते समजायला थोडे कठीण जाते !