शोधनिबंध लेखन म्हणजे काय?
✅ Updated recently
शोध निबंध /रिसर्च पेपर म्हणजे एखाद्या विषय /प्रश्नावर संशोधन झाल्यानंतर मिळालेले रिझल्ट्स , नित्कर्ष याबाबत निबंध लिहून तो संशोधन पत्रिकेत/रिसर्च जर्नल मध्ये प्रसिद्ध करणे होय . शोध निबंध एक पानापासून १०-१५ पानापर्यंत ही असू शकतो .