शोधनिबंधाच्या निकाल विभागात काय असावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शोध निबंध /रिसर्च पेपर म्हणजे एखाद्या विषय /प्रश्नावर संशोधन झाल्यानंतर मिळालेले रिझल्ट्स , नित्कर्ष याबाबत निबंध लिहून तो संशोधन पत्रिकेत/रिसर्च जर्नल मध्ये प्रसिद्ध करणे होय .