श्रीलंकेची एकूण अर्थव्यवस्था किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आणि या सगळ्याचा परिणाम मागच्या वीस वर्षांत अर्थव्यवस्था जर्जर होण्यात झाला आहे. 2021मध्ये श्रीलंकेची अर्थव्यवस्था जीडीपीचा विचार करता 3 लाख अब्ज अमेरिकन डॉलर इतकी मोठी होती. पण, जीडीपी विकासदर मात्र सातत्याने उणे 3 टक्क्यांच्या घरात आहे