श्रीलंकेची जात कोणती?
✅ Updated recently
श्रीलंकेतील सींहली लोकांची सिंहली ही प्रमुख भाषा आहे. पश्चिम किनारट्टीवर व उत्तरेकडील मैदानी प्रदेशात सिंहली लोकांची दाट लोकवस्ती आहे. या देशाच्या मध्य डोंगराळ भागात वेदद जमातीचे आदिवासी राहतात.