श्रीलंकेचे जुने नाव काय आहे?
✅ Updated recently
१९७२ पर्यंत हा देश 'सिलोन' या नावानेच ओळखला जाई. नंतर याचे नाव श्रीलंका असे ठेवले गेले.