श्वासोच्छवासात ऑक्सिजनची भूमिका काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत फुफ्फुसातील या पिशव्या आणि रक्त यांच्यात ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईडची देवाण-घेवाण होते. 'अल्वेओली'मधून पास झालेला ऑक्सिजन शरीरातील सर्व पेशींपर्यंत पाठवला जातो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, न्यूमोनियात जंतूसंसर्गामुळे 'अल्वेओली'मध्ये पाणी किंवा पू साठून त्याचं कार्य मंदावतं.