श्वेतक्रांती इयत्ता 10वी म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
श्वेत क्रांती म्हणजे दुधाचे उत्पादन बाढवण्यास्तही केलीली वाटचाल.. डॉ. वर्गीस कुरियन यांना या क्रांतीचे जनक मानल्या जाते. १३ जानेवारी १९७० रोजी या क्रांतीची सुरुवात झाली..