संकल्पनेचे प्रकार काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संकल्पनेचे अनेक प्रकार आहेत. उदा., सोपी (सिम्पल), गुंतागुंतीची (कॉम्प्लेक्स), संयोजित (कन्जंक्टिव्ह), पक्षांतरबोधक (डिस्जंक्टिव्ह) आणि संबंधदर्शक (रिलेशनल). जिच्यात एकच लक्षण वा गुणधर्म असतो, त्या संकल्पनेस सोपी संकल्पना म्हणतात.