संगणक (Computer) हे एक असे उपकरण आहे जे दिलेल्या सूचनांनुसार डेटावर प्रक्रिया करते आणि युजरला आउटपुट प्रदान करते. आपली दैनंदिन कामे जसे, इमेल पाठवणे, गेम खेळणे, कागदपत्रे टाईप करणे, ई साठी बऱ्याच लोकांकडे घरी संगणक आहे. संगणक प्रत्येकाकडे असायलाच हवे कारण, संगणक आता काळाची गरज बनले आहे.