संगणकाची पाचवी पिढी (१९८९-सध्या)
आकाराने लहान, कमी खर्चिक, भव्य साठवणूक क्षमता, ऊर्जेचा कमी वापर करणारे, अधिक पोर्टेबल, अनुकूल इंटरफेस अशी भरपूर वैशिष्ट्ये या पाचव्या पिढीतील संगणकाची आहेत.
संगणकाच्या पाचव्या पिढीचे वैशिष्ट्य काय असेल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.