संगणक नियंत्रित करण्यासाठी सॉफ्टवेअर वापरले जाते. संगणकावर चालणारे सॉफ्टवेअरचे विविध प्रकार आहेत: सिस्टम सॉफ्टवेअर, युटिलिटी सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर .