संघटन कसे तयार करावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संघटनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या संघटनेचा मुख्य उद्देश काय आहे,यांची नेहमीच माहिती असेल,तरच ती संघटना आपल्या उद्देशापर्यंत पोहोचू शकते. संघटनेचे ध्येय हे श्रेष्ठ व उचित असले पाहिजे,क्षणभर व दोन-चार लोकांच्या स्वार्थासाठी संघटना नसते,तर दबलेल्या-पिचलेल्या लोकांचा आवाज म्हणजे संघटना असते.