संचालक कंपनीचे मालक आहेत का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संचालक हे कंपनीच्या भागधारकांचे प्रतिनिधी आहेत. त्यांना मिळालेल्या अधिकारांचा व हक्कांचा ते उपभोग घेत असतात. सेवक म्हटलं की तो सेवा कराराच्या मर्यादेत व मालकाच्या अधिपत्याखाली असतो. त्यांच्या सूचनेप्रमाणे तो क्रिया व कार्ये करत असतो.