संत साहित्याचे मर्मज्ञ अभ्यासक कोण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संत साहित्याचे अभ्यासक व तुकाराम महाराजांच्या परंपरेतील डॉ. सदानंद मोरे आणि संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांच्या व्यासंगी संपादनाखाली हा ग्रंथ सिद्ध झाला