संतुलित आहार म्हणजे काय आणि ते महत्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संतुलित आहार म्हणजे टेलरमेड आहार . प्रत्येक व्यक्तीचा आहार हा टेलरमेड आसावा. थोडक्यात आपल्या शरीराची क्षमता व आवडीनिवडी लक्षात घेऊन आपला आहार हा ठरलेला असावा त्यालाच समतोल व संतुलित आहार असे म्हणतात. त्यात व्हिटॅमिन्स कर्बोदके प्रथिने यांचे प्रमाण असावे.