सूर्य क्रांतिवृत्तावर दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धामध्ये जाताना विषुववृत्ताला संपात बिंदूमध्ये जेव्हा छेदतो, त्या घटनेला वसंतसंपात म्हणतात आणि त्या संपात बिंदूला वसंतसंपात बिंदू म्हणतात. पृथ्वीचा अक्ष स्थिर नाही.