वृत्तपत्रीय संकेतस्थ़ळांव्यतिरिक्त मराठी आंतरजालावर 'अग्रलेख/संपादकीय' हा प्रकार मिसळपावनेच सर्वप्रथम राबवलासाचा या संकेतस्थळावर नियमितपणे लेखन करणाऱ्या एखाद्या सदस्याला दर आठवड्याला 'पाहुणा संपादक' म्हणून पाचारण केले जाते व तोच त्या आठवड्याचे 'संपादकीय' लिहितो