संपादन म्हणजे लेखाचे पुस्तक, साप्ताहिक, मासिक पत्र किंवा कवितेचा मजकूर, भाषा, अर्थ किंवा क्रम व्यवस्थित करणे आणि आवश्यकतेनुसार दुरुस्त्या, बदल करून सार्वजनिक वापरासाठी किंवा प्रकाशनासाठी योग्य बनवणे.