अभिप्राय ही कोणत्याही प्रभावी/यशस्वी संप्रेषणाची गुरुकिल्ली आहे. संप्रेषणाच्या प्रक्रियेतील ही एक मूलभूत बाब आहे, ज्याद्वारे प्रेषक संदेश यशस्वीरित्या प्राप्त झाला आहे की नाही हे समजू शकतो