संभाजी शहाजी भोसले यांचा मृत्यू कसा झाला?
✅ Updated recently
१ फेब्रुवारी, इ. स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला.