संमिश्र अध्ययन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संमिश्र शिक्षण पद्धत (Blended Learning) ही भविष्यातली महत्वाची शिक्षण पद्धत असेल. जे विषय ऑनलाईन शिकता येणे शक्य आहे त्यांचे अध्यापन-अध्ययन ऑनलाईन होणे. जे विषय प्रत्यक्ष एकत्र येऊनच शिकावे लागतात त्यासाठी शाळांसारख्या संस्थांमध्ये एकत्र येणे, अशा दोन्ही पद्धतींचा वापर येणाऱ्या काळात करावा लागेल.