संयुक्त कुटुंब किंवा विभक्त कुटुंब कोणते चांगले आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
न्यूक्लिअर फॅमिलीपेक्षा म्हणजेच विभक्त कुटुंब पद्धतीपेक्षा एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे जास्त आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांना चुलत भावंडं, काका-काकी, आजोबा-आजी यांच्याबरोबर राहण्याची आणि त्यांचा प्रेम मिळवण्याची संधी मिळते