धातूसाधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद या दोन्हीपासून बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. उदाहरणे. i) घरासमोरून मुले पळू लागली. ii) बाळ पाळण्यात रडू लागला.