सुरक्षा परिषदेतून सुचवल्या गेलेल्या नावांवर आमसभेत मतदान होते. आमसभा दोनतृतीयांश बहुमताने महासचिवाची निवड करते.