महासचिवांची कार्ये :
संयुक्त राष्ट्र संघटनेचे सर्व सभासददेश आणि संलग्न संस्था यांच्यामधील मुख्य दुवा म्हणून काम करणे. संघटनेच्या विषयपत्रिकेत अग्रक्रमावर असलेल्या विषयांबाबत सर्व राष्ट्रप्रमुखांशी चर्चाविनिमय करणे.
संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवाची भूमिका काय असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.