संयुक्त राष्ट्रांमध्ये कोणते देश नाहीत?
✅ Updated recently
दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता, सुरक्षितता आणि सहकार्य यांकरिता 24 ऑक्टोबर, 1945 रोजी स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना. जगातील सध्याच्या सार्वभौम देशांपैकी केवळ व्हॅटिकन सिटी हा देश सदस्य नाही.